आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बबितापासून जेठालालपर्यंत, जाणून घ्या 'तारक मेहता'च्या या स्टार्सकडे आहेत कोणत्या कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या गाजलेल्या मालिकेतील स्टारकास्ट मालिकेत नेहमीच ऑटोरिक्शातून प्रवास करताना दिसतात. रोशन सिंह सोढी (गुरुचरण सिंह) ची जीप वगळता गोकुळधाम सोसायटीच्या कुठल्याही सदस्याकडे स्वतःची कार नाही. मात्र खासगी आयुष्यात असे नाही. या मालिकेतील जवळपास सर्वच सदस्यांकडे महागड्या आणि आलीशान कार आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या मालिकेतील स्टारकास्टकडे कोणकोणत्या गाड्या आहेत, ते सांगत आहोत.  
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, तारक मेहताच्या स्टारकास्टकडे कोणकोणत्या गाड्या आहेत...   

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...