आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: जेठा, दया, बबिता आणि इतर स्टार्सने या अंदाजात साजरी केली होळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेठालाल (दिलीप जोशी), दयाबेन (दिशा वाकाणी) आणि बबिताजी (मुनमुन दत्ता) - Divya Marathi
जेठालाल (दिलीप जोशी), दयाबेन (दिशा वाकाणी) आणि बबिताजी (मुनमुन दत्ता)
मुंबई: सब टीव्हीने सोमवारी (14 मार्च) 'कब की होली' या होळी स्पेशल शोचे शूटिंग केले. यादरम्यान जेठालाल (दिलीप जोशी), दयाबेन (दिशा वाकाणी), बबीताजी (मुनमुन दत्ता), अय्यर (तनुज महाशब्दे) यांच्यासह 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या टीमशिवाय अली असगर, सुमित राघवन आणि कीकू शारदासह अनेक टीव्ही स्टार्स परफॉर्म करताना दिसले. होळीच्या निमित्तावर प्रेक्षकांना हे परफॉर्मन्स पाहायला मिळतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शोच्या शूटिंग PHOTOS...
सर्व फोटो: अजीत रेडेकर
बातम्या आणखी आहेत...