आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone And Arjun Kapoor At 'comedy Nights With Kapil'

'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर दीपिका-अर्जुनची धमाल, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कॉमेडी नाइट्स'च्या सेटवर कपिल शर्मासह दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर)
मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर अलीकडेच 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर पोहोचले होते. आपल्या आगामी 'फाइंडिंग फॅनी' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हे दोघेही येथे आले होते.
यावेळी दीपिका व्हाइट टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसली. तर अर्जुनने ब्लॅक टीशर्ट, जीन्स आणि लेदर जॅकेट परिधान केले होते. यावेळी या दोघांनीही कपिलसह भरपूर धमाल मस्ती केली. कपिल आणि क्रू मेंबर्ससह दोघांनी फोटोसुद्धा काढून घेतले.
'फाइंडिंग फॅनी' हा सिनेमा येत्या 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता. होमी अदजानिया दिग्दर्शित हा या सिनेमाचे दिनेश विजान निर्माते आहेत. दीपिका आणि अर्जुनसह नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, डिंपल कपाडिया आणि रणवीर सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर क्लिक झालेली दीपिका-अर्जुनची खास छायाचित्रे...