आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Deepika Padukone, Arjun Kapoor ‘Shake Their Bootiya’ On India’S Best Cinestar Ki Khoj

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये रेड हॉट अवतारात पोहोचली दीपिका, 'शेक योर बुटिया'वर अर्जुनसह धरला ताल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रे - अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोण)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर स्टारर 'फाइंडिंग फॅनी' या सिनेमाची रिलीज डेट जवळ आली आहे. त्यामुळे हे दोन्ही स्टार्स आपल्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात बिझी आहेत. अलीकडेच हे दोघेही झी टीव्ही वाहिनीवरील 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज' या टीव्ही रिअॅलिटी शोच्या सेटवर पोहोचले होते.
रेड साडीत दीपिका या शोमध्ये आली होती. तिचा हा रेड हॉट अवतार सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. या साडीत ती खूपच आकर्षक दिसली. तर दुसरीकडे अर्जुन कपूर ब्लॅक आउटफिटमध्ये डॅशिंग दिसला.
या दोघांनीही येथे आपल्या सिनेमातील 'शेक योर बुटिया' या गाण्यावर ताल धरला. शोचे होस्ट हुसैन आणि विशाल हे दोघेही यांच्यासह या गाण्यावर थिरकले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज'च्या मंचावर क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...