आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नच बलिये'च्या सेटवर दीपिका पदुकोण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमाची रिलीज डेट जवळ आली की कलाकार आपल्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतात. येत्या शुक्रवारी दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेला 'रेस 2' हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दीपिका 'नच बलिये' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये लवकरच दिसणार आहे. या कार्यक्रमात जज शिल्पा शेट्टीसोबत तिची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिकाबरोबर सैफ अली खान, अनिल कपूर, जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस आणि अमिषा पटेल आहेत.
'नच बलिये'च्या सेटवरील दीपिकाची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...