आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Look: 'दीया और बाती हम' फेम 'संध्या बींदणी' ने शेअर केला मुलाचा फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'दीया और बाती हम' मालिकेत संध्या बिंदणीच्या भूमिकेने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दीपिका सिंहने नुकताच तिच्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. दीपिकाने 20 मे 2017 रोजी मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतरचा पहिला फोटो संध्याने शेअर केला आहे. तिने यासोबत कॅप्शन दिले आहे. 'Baby turns 1 month today Thank you everyone for all your warm wishes and blessings.. Being a mother is a full time job which currently im loving the most.. Baby and papa and mumma loves all of you'. 
 
दीपिकाने फोटो शेअर करताना लिहीले आहे की, प्रेक्षकांची इच्छा असेल तर छोट्या पडद्यावर परत येईल. दीपिकाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, माझा पती आणि कुटुंब दोन्ही माझ्यासोबत आहेत त्यामुळे मला माझ्या करिअरमध्ये काही अडथळा येणार नाही. पण आई बनल्यानंतर मुल माझी प्राथमिकता असणार आहे. दीपिकाने प्रेग्नेंसीच्या काळात बेबी बंप फ्लाँट करताना फोटोशूट शेअर केले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा. दीपिकाच्या संबंधित काही खास गोष्टी..
 
बातम्या आणखी आहेत...