आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC नव्हे हा होता अमिताभचा पहिला टीव्ही शो, आता अशी दिसते स्टारकास्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' चा 9वा सीजन घेऊन लवकरच टीव्हीवर प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज आहेत. 2000 साली या शोचा पहिला सीजन टेलिकास्ट झाला होता. तसे पाहिले तर अमिताभ यांनी त्याअगोदरही टीव्हीवर डेब्यू केला होता. अमिताभ बच्चन यांनी पहिल्या सीजनच्या 7 वर्षे अगोदर टीव्हीवर एक मालिका प्रोड्युस केली होती. त्या मालिकेचे नाव होते 'देख भाई देख'. टीव्हीवरील सर्वात फेमस कॉमेडी शौपैकी एक अशी ही मालिका 'देख भाई देख'मध्ये अनेक प्रसिद्ध टीव्ही कलाकारांनी काम केले होते. आता पाहा कशी दिसते या मालिकेची स्टारकास्ट..
 
अभिनेत्री : सुषमा सेठ
भूमिका :सरला दीवान
शेवटचा रोल :चित्रपट शानदार (2015) मध्ये
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर 11 स्टार्सचा तेव्हाचा आणि आताचा लुक..
बातम्या आणखी आहेत...