आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अॅक्ट्रेसने शेअर केले बोल्ड फोटोज, यूजर्सनी केली टीका, तर दिले प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'बिग बॉस 8' मध्ये झळकलेली डिआंड्रा सॉरेस हिने नुकतेच टीव्ही अॅक्टर आणि मॉडेल कुशाल पंजाबीसोबत हॉट फोटोशूट केले आहे. याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली, या फोटोंवर यूजर्सनी अपशब्दात प्रतिक्रीया व्यक्त केल्या. याच्या प्रत्यु्त्तरात डिआंड्राने आणखी एक फोटो पोस्ट करून टिकाकरांना उत्तर दिले आहे. डिआंड्राने फोटोसोबत एका मुलीला उत्तर देताना लिहिले की, "तुम्हीही एक मुलगी आहात आणि अपशब्द वापरने तुम्हाला शोभत नाही F**k You" 

डिआंड्राला मिळाली होती 'बूम' ची ऑफर...
डिआंड्राला कॅटरीना कॅफची डेब्यू फिल्म 'बूम'ची ऑफर मिळाली होती. त्यात तिला कॅटरीनाला देण्यात आलेल्या रोलची ऑफर करण्यात आला होता. परंतु, तिने ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर डिआंड्रा मधुर भंडारकरची फिल्म 'फॅशन'मध्ये दिसली होती. डिआंड्राने आपल्या करियरमध्ये बोल्ड मॉडलच्या रूपात खूप लाइमलाइट कमवली आहे. तिच्या या बोल्ड स्टेपला सुरूवातीला लोकांनी नापसंती दर्शवली, परंतु, नंतर डिआंड्राचा हाच लुक फॅशन वर्ल्डमध्ये खुप फेमस झाला आणि अनेक डिजाइनर्संना आवडला देखिल. 'बिग बॉस 8' मध्ये तिचा लुक चांगलाच चर्चेत होता. तसेच, शोचा विजेता गौतम गुलाटीसोबत तिची जवळीक चांगलीच चर्चीली गेली. डिआंड्रा शेवटी पॉपुलर वेब सीरीज 'आयशा' मध्ये दिसली होती.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...