आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DID Li'l Masters: जजेस आणि स्किपर्ससह मुलांची सुपर धमाल, बघा Pix

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोच्या तिस-या पर्वाला छोट्या पडद्यावर सुरुवात झाली आहे. 19 मार्चला या शोची मुंबईत प्रेस मीट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शोचे जसेस, स्किपर्स आणि लिटिल मास्टर्स सहभागी झाले होते.
प्रेस मीटमध्ये गीता कपूर, अहमद खान आणि मुदस्सर हे तिन्ही जसेस सहभागी झाले होते. या तिघांनीही मुलांसह भरपूर धमाल-मस्ती करत डान्स केला.
लिटिल मास्टर्सच्या तिस-या पर्वात चार ग्रुप असून त्याची धुरा पाच स्किपर्स सांभाळणार आहेत. यापैकी एका ग्रुपचे दोन स्किपर्स आहेत. या पर्वाचेही ग्रॅण्ड मास्टर मिथून चक्रवर्ती असतील.
डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्सचे स्किपर्स...
  • रघु जुयाल
  • स्वाराली करुळकर
  • सनम जौहर
  • राहुल आणि पॉल मार्शल
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा लिटिल मास्टर्सच्या प्रेस मीटची खास छायाचित्रे...