आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड शोमध्ये पहिल्यांदाच नव-यासोबत दिसली 'दया भाभी', वीरा-जेठालालसोबत पोहोचले TV स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 4 जानेवारी रोजी मुंबईत लायन गोल्ड अवॉर्ड्स नाईटचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरची दया भाभी अर्थातच अभिनेत्री दिशा वाकानी पहिल्यांदा नव-यासोबत सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसली. पती मयूर पंड्यासोबत दिशा अवॉर्ड सोहळ्यात पोहोचली होती. याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत दयाभाभीचा नवरा जेठालालची भूमिका वठवणारे अभिनेते दिलीप जोशी, वीरा... फेम अभिनेत्री दिगंगना सु्यवंशीसह अनेक स्टार्स या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवतरले होते. यावेळी दिशा ट्रेडिशनल साडीत नेहमीप्रमाणेच सुंदर दिसली. 

हे टीव्ही सेलेब्स पोहोचले...
या अवॉर्ड सोहळ्याला कुशल टंडन, निर्माते असित मोदी, मनीष पॉल, फैजल खान, रुहानिका धवन, दीपशिखा नागपाल, रश्मी वालिया, राजेश खट्ट, सलमान युसुफसह अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीने चारचाँद लागले. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, लायन गोल्ड अवॉर्ड सोहळ्यात पोहोचलेल्या TV सेलेब्सचा खास अंदाज...  

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...