आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंड्ससोबत हॉलिडे एन्जॉय करतेय Bigg Boss फेम दिगंगना सूर्यवंशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : लवलीन कौर सासन आणि दिगंगना सूर्यवंशी - Divya Marathi
फाइल फोटो : लवलीन कौर सासन आणि दिगंगना सूर्यवंशी
मुंबई- 'बिग बॉस 9'मधून बाहेर पडलेली टीव्ही अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशी सध्या फ्रेंड तान्या शर्मा आणि लवलीन कौर सासनसोबत सुट्या एन्जॉय करतेय. अलीकडेच, तिघी लोणावळा, मुंबईच्या एका रिसॉर्टमध्ये दिसल्या. त्यांच्या हॉलिडे एन्जॉयचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये त्या कुठे नदीत तर कुठे हवेत जम्प करताना दिसत आहेत.
'साथ निभाना साथिया'मध्ये काम करताय तान्या आणि लवलीन-
तान्या शर्मा आणि लवलीन सासनसुध्दा टीव्ही अभिनेत्री आहेत. त्या 'साथ निभाना साथिया' या लोकप्रिय मालिकेत काम करतात. तान्या या शोमध्ये मीरा मोदी आणि लवलीन परिधीच्या भूमिकेत आहेत.
57 दिवस राहिली 'बिग बॉस'मध्ये-
'एक वीर की अरदास: वीरा' मालिकेतून लोकप्रिय झालेली दिगंगना सूर्यवंशी 'बिग बॉस 9'मध्ये स्पर्धक म्हणून गेली होती. ती 57 दिवस घरात राहिली. तिचे एव्हिक्शन इनमेट्सच्या आधारावर झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिगंगना सूर्यवंशी आणि तिच्या मैत्रीणींचे हॉलिडेचे काही फोटो...