आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'कॉमेडी नाइट्स'च्या सेटवर या अंदाजात दिसेल 'दिल धडकने दो'ची टीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कॉमेडी नाइट्स..'च्या सेटवर रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, होस्ट कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरसोबत)
मुंबईः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोच्या येत्या एपिसोडमध्ये रणवीर सिंह, अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रा, बिट्टू शर्माच्या कुटुंबासोबत धमालमस्ती करताना दिसणार आहे. हे सर्व स्टार्स येथे त्यांच्या आगामी 'दिल धडकने दो' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी उपस्थिती लावणार आहेत. शोमध्ये अनिल कपूर आणि शेफाली शाह हे सेलिब्रिटीसुद्धा सहभागी होणार आहेत. हे सर्व सेलिब्रिटी कॉमेडी बादशाहांसोबत हास्याचे फवारे उडवणार आहेत.
झोया अख्तर दिग्दर्शक 'दिल धडकने दो' हा सिनेमा येत्या 5 जून रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. विखुरलेल्या कुटुंबावर सिनेमाचे कथानक आधारित आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवरील दिल धडकने दोच्या टीमची धमालमस्ती...