आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिंपी गांगुलीने गोंडस मुलीला दिला जन्म, 7 महिन्यांपूर्वी BF सोबत केले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित रॉयसोबत डिंपी गांगुली - Divya Marathi
रोहित रॉयसोबत डिंपी गांगुली
मुंबई: राहुल महाजनची पूर्वाश्रमीची पत्नी डिंपी गांगुलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिचे नाव रियाना (Reanna) ठेवण्यात आले आहे. शनिवारी इंस्टाग्रामच्या माध्यमातून डिंपीने मुलीला जन्म दिल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्यात तिने सांगितले, की 20 जूनला रियानाचा जन्म झाला. राहुलपासून वेगळी झाल्यानंतर दोन वर्षांनी 27 डिसेंबर 2015ला डिंपीने दुबई बेस्ड बिझनेसमन रोहित रॉयसोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाला 7 महिने झाले. हा लग्नसोहळा कोलकात्यात झाला होता. त्यात दोघांचे नातेवाईक आणि फ्रेंड्स सामील झाले होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डिंपी गांगुली आणि रोहित रॉयचे काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...