आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच समोर आले राहुल महाजनच्या Ex-Wife च्या दुस-या शाही लग्नाचे हे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिंपी गांगुली आणि रोहित रॉयच्या लग्नातील खास क्षण... - Divya Marathi
डिंपी गांगुली आणि रोहित रॉयच्या लग्नातील खास क्षण...

मुंबईः राहुल महाजनची एक्स-वाइफ डिंपी गांगुली लवकरच आई होणारेय. जुलै महिन्यात ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. सध्या डिंपीच्या दुस-या लग्नाचा अल्बम मीडियात व्हायरल होतोय. खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच ही सर्व छायाचित्रे समोर आली आहेत. राहुलपासून घटस्फोट घेतल्यानंतर डिंपीने 27 नोव्हेंबर 2013 रोजी दुबईस्थित बिझनेसमन रोहित रॉयसोबत दुसरे लग्न थाटले. डिंपी आणि रोहितचा हा शाही विवाहसोहळा होता. कोलकाता येथे बंगाली पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले होते. लग्नात वर-वधूच्या नातेवाईकांसोबत त्यांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा डिंपी आणि रोहितचा वेडिंग अल्बम... या छायाचित्रांमध्ये डिंपीच्या लग्नापासून ते पाठवणीपर्यंतच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...