आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 38 व्या वर्षी आई होणारेय 'दया भाभी', प्रेग्नेंसीविषयी वडील म्हणाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दया भाभी हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणीकडे गोड बातमी असून लवकरच ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या मयूर पंड्यासोबत दिशा विवाहबद्ध झाली होती. आता वयाच्या 38 व्या वर्षी दिशा आई होणार आहे. दिशाकडे गोड बातमी असल्याने तिचे वडील भीम वाकाणी अतिशय आनंदात आहेत. divyamarathi.com सोबत बोलताना त्यांनी हा आनंद व्यक्त केला. 

प्रेग्नेंसीचा काळा एन्जॉय करत आहे दिशा...  
भीम वाकाणी म्हणाले, दिशा तिच्या आयुष्यातील अतिशय सुंदर काळ एन्जॉय करत आहे. तिची सासरची मंडळी तिची खूप काळजी घेतात. दिशा आता 38 वर्षांची आहे. वयाच्या या टप्प्यावर पहिले बाळ प्लान करणे सोपे नाही. याकाळात तिला याकाळात तिला स्वतःची आणि तिच्या होणा-या बाळाची जास्त काळजी घ्यायची गरज आहे. दिशा प्रेग्नेंसीचा काळ पूर्णपणे एन्जॉय करत आहे. घरी तिचे सासू-सासरे काळजी घेत आहेत. तर तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर तिची संपूर्ण टीम तिची काळजी घेत असते. 
 
पुढे वाचा, बाळाच्या जन्मानंतर सुरु ठेवणार आहे दिशा काम...
 
बातम्या आणखी आहेत...