आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Datt, Manoj Vajpeyee Celebrate Critstmas With Sheeba

बॉलिवूड स्टार्सने धूमधडाक्यात साजरा केला ख्रिसमस, बघा पार्टीचे काही खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिसमस म्हणजे सेलिब्रेशन. या सेलिब्रेशनसाठी बॉलिवूड स्टार्स कसे मागे राहू शकतात. ख्रिसमस साजरा करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री शीबाने एका पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीत तिने दोन सेलिब्रेशन केले. एक ख्रिसमस आणि दुसरं तिचा पती आकाश दीपचा बर्थडे. शोबाच्या या पार्टीत प्रसिद्ध गायिका अलका यागनी, अभिनेता तुलीप जोशी, टीव्ही अभिनेत्री दिपशिका, 'मैने प्यार किया'ची अभिनेत्री भाग्यश्री, मनोज वाजपेयी आणि त्याची पत्नी. दिव्या दत्त, अर्चना पुरण सिंग आणि परमित शेट्टी या मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील स्टार्सचा सहभाग होता.
पुढीस स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा पार्टीची काही खास छायाचित्रे...