आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईला गेलेल्या दिव्यांका-विवेकला मिळाले सरप्राइज, जाणून घ्या कुणी केले Warm Welcome

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका-विवेकचे स्वागत करताना त्यांचे शेजारी - Divya Marathi
दिव्यांका-विवेकचे स्वागत करताना त्यांचे शेजारी
मुंबई: नुकतेच लग्नगाठीत अडकलेले दिव्यांका आणि विवेक मुंबईला पोहोचले आहेत. येथे त्यांच्या शेजा-यांनी न्यूली वेड्स कपलचे वॉर्म वेलकम केले. शेजा-यांने केलेले असे वेलकम दिव्यांकासाठी एखाद्या सरप्राइजपेक्षा कमी नव्हते. दिव्यांकाने या मुमेंटचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून लिहिले, 'नेबर्स (शेजारी) हो तो ऐसे...सरप्राइज ऑन अराइवल!'
दिव्यांकाने नुकताच खरेदी केला 3 बीएचके फ्लॅट...
सध्या दिव्यांका जून्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. दिव्यांकाने मुंबईच्या गोरेगावमध्ये 1260 स्क्वेअर फुटचा एक 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. त्याची किंमत जवळपास 3 कोटी रुपये असल्याचे कळते. मात्र अद्याप या नवीन घरात शिफ्ट झालेले नाहीत. दिव्यांका आणि विवेक14 जुलैला कलीग्स आणि फ्रेंड्ससाठी मुंबईमध्ये रिसेप्शन देणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांकाचा एअरप्लेन सेल्फी आणि तिच्या नवीन घराचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...