आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये दिसली दिव्यंका त्रिपाठी, 'नागिन' ने बोल्ड गाऊनमध्ये दिल्या पोझ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही शो 'ये है मोहब्बते' मध्ये सवतींची भुमिका निभावणा-या इशित-शगुनचे ऑन स्क्रिन कधीच पटत नाही. परंतु ऑफ स्क्रीन या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. शुक्रवारी शोमध्ये शगुनची भुमिका साकारणा-या अनिका हसनंदानी आपला नवीन स्टोर 'द बॅग टॉक लॉन्च केला. हे प्रमोट करण्यासाठी इशिता म्हणजेच दिव्यंका त्रिपाठी पोहोचली, ट्रांसपरेंट ड्रेसमध्ये दिसल्या टिव्हीच्या सुना...

- टीव्हीवर जास्तीत जास्त साडी लुकमध्ये दिसणा-या दोन्ही सुना या पार्टीमध्ये बोल्ड लुकमध्ये दिसल्या.
- दिव्यंका आणि अनिता दोन्हीं अॅक्ट्रेसने ट्रान्सपरेंट ब्लॅक कलरचे गाउन घातले आणि इंस्टाग्रामवर फोटोज शेयर केले.
- मिडियासोबत बोलताना दिव्यंकाने आपल्या या हॉल्टर नेक गाऊनला 'थोडासा दिखाओ थोडासा छिपाओ' असा ड्रेस म्हटले.
टिव्ही नागिनसोबत पोहोचले हे सेलेब्स
- अनिका हसनंदानी आणि तिचे पति रोहित रेड्डीने नवीन स्टोरची लॉन्चिंग करण्यासाठी अनेक सेलेब्स पोहोचले.
- टीव्हीची 'नागिन' म्हणजेच मौनी रॉय या इवेंटमध्ये गोल्ड साइट कट सिजलिंग गाउनमध्ये स्पॉट झाली.
- निया शर्मा, किश्वर मर्टेंट, भारती सिंह, रवि दुबे, सरगुन मेहरा, वाहबिज दोराबजी, क्रिस्टल डिसूजा यावेळी उपस्थित होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, इव्हेंटमधील स्टार्सचे Photos...
 
बातम्या आणखी आहेत...