PHOTOS: लग्नासाठी नववधूसारखे सजले दिव्यांका त्रिपाठीचे घर
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
दिव्यांका त्रिपाठीचे घर
मुंबई: टीव्ही इशिता अर्थातच दिव्यांका त्रिपाठी 8 जुलैला अभिनेता विवेक दाहियासोबत लग्न करत आहे. त्यासाठी तिच्या भोपाळमधील घराला नववधूसारखे सजवण्यात आले आहे. छत्रपती सोसायटी स्थित या घराच्या सजावटीत फूले आणि लायटिंग लावण्यात आल्या आहेत. घराशिवाय सोसायटीचे मुख्य प्रवेशव्दारसुध्दा साजवलेले दिसले.
या सजावटीचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...