आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिका आपटेनंतर आता दिव्यांकाच्या Ex बॉयफ्रेंडचे बेडरुम सीन्स झाले Leak

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा सिनेमा 'पार्च्ड' मधील न्यूड सीन लीक झाल्यानंतर हा सिनेमा चर्चेचा विषय ठरला होता. त्या व्हायरल झालेल्या क्लिपमुळे पार्च्डची जास्त चर्चा झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आता टीव्ही अभिनेता शरद मल्होत्राचा आगामी सिनेमा एक तेरा साथमधील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शरद आणि अभिनेत्री मेलानी नाजरथ यांचा लवमेकिंग बेडरुम सीन आहे. दोघे यात लिपलॉक करताना दिसत आहेत. 'एक तेरा साथ' ही हॉरर फिल्म असून येत्या २१ ऑक्टोबर रोजी रिलीज होणारेय. दिव्यांका त्रिपाठीचा पुर्वाश्रमीचा प्रियकर आहे शरद...

शरद आणि 'ये हैं मोहब्बते' फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी गेल्या नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. झी टीव्हीवरील 'बनू मैं तेरी दुल्हन' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांचे सूत जुळले होते. या मालिकेत दोघेही लीड रोलमध्ये होते. काही कारणास्तव गेल्यावर्षी दोघांचे ब्रेकअप झाले. याचवर्षी जुलै महिन्यात दिव्यांकाचे विवेक दाहियासोबत लग्न झाले आहे.
दिव्यांकापासून विभक्त झाल्यानंतर आता कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे शरद, वाचा पुढील स्लाईडसवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...