आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चवदार पदार्थ खाण्याची शौकीन आहे ही अभिनेत्री, जाणून घ्या आवडी-निवडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या 'ये है मोहब्बते' मालिकेत काम करत आहे. दिव्यांकासोबत झालेल्या एका बातचीतमध्ये आम्ही तिला तिच्या आवडत्या पदार्थांविषयी विचारले. जाणून घेऊया दिव्यांकाच्या फूज फिलॉसफीविषयी...
दिव्यांका सांगते, 'मी शुध्द शाकाहारी आहे. माझ्या आवडत्या पदार्थांमध्ये दाल-बाट्टी, राजस्थानी भाडी केअर सांगरी, खीच गुजराती उंद्यो, कटहलची भाजी चाट इत्यादी पदार्थ मी मोठ्या आवडीने खाते.
दिवसाची सुरुवात सकाळी 7:30 वाजता ग्रीन टी किंवा लेमन टीने करते. नंतर 9 वाजता ब्रेकफास्ट आणि 12 वाजता संत्री किंवा सफरचंद खाते. दुपारी 2 वाजता लंचमध्ये दाल किंवा भाजी, चपाती आणि सलाड खाते. जवळपास 5 वाजता स्नॅक्समध्ये स्प्रऊट्स, सलाड किंवा पपईसारखे फळ खाते. रात्री दाल-भाजी, चपाती आणि सलाद सर्वकाही खाते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दिव्यांकाला आणखी काय-काय आवडते...
बातम्या आणखी आहेत...