आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली व्हॅकेशनदरम्यान दिसला 'इशिता'चा ग्लॅमरस अवतार, वजनही झाले कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्हीची 'इशिता' म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहीयासोबत लग्नाचा पहिला वाढदिवस इटलीत साजरा करत आहे. नुकताच या कपलने बरेच फोटो शेअर केले आहेत. नेहमीच भारतीय वेशभुषेत दिसणारी दिव्यांका इटलीत ग्लॅमरस दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये दिव्यांका फारच सुंदर दिसत आहे. 
 
दिव्यांकाच्या फॅन्सलाही तिचे हे ट्रांसफॉर्मेशन आवडले आहे. 'ये हे मोहोब्बते' मालिकेत दिव्यांका इशिताचा रोल करत आहे तर याच मालिकेत विवेक एसीपी अभिषेकची भूमिका करत आहे. या मालिकेच्या सेटवरच दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली आणि त्यांनी लग्न केले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, दिव्यांका-विवेकचे 4 PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...