आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी दिव्यांकाने केले ब्राइडल शूट, नववधूच्या रुपात अधिकच खुलले सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळः टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने अलीकडेच श्रीलंकेत जाऊन एक प्री वेडिंग शूट केले आहे. येत्या 8 जुलै रोजी दिव्यांका अभिनेता विवेक दाहियासोबत भोपाळमध्ये विवाहबद्ध होणारेय.

असे झाले ब्राइडल शूट...
- लग्न 8 जुलै रोजी फन सिटीत होईल. त्यापूर्वी 7 जुलैला संगीत सेरेमनी होणारेय. 14 जुलै रोजी मुंबईत लॅव्हिश रिसेप्शन पार्टी ठेवण्यात येणारेय.
- तीन दिवसांपूर्वीच दिव्यांकाची लग्नपत्रिका समोर आली. यामध्ये लग्न कार्यक्रमाचे डिटेल्स देण्यात आले आहेत.
- 'ये है मोहब्बतें' या मालिकेतील इशिता अर्थातच दिव्यांकाच्या लग्नाची वाट तिचे चाहते बघत आहेत.
- अलीकडेच दिव्यांकाने प्री ब्राइडल शूट केले आहे. श्रीलंकेत झालेल्या या फोटोशूटमध्ये दिव्यांका नववधूच्या रुपात दिसत आहे.
- फोटोशूटसाठी दिव्यांकाने सिल्व्हर कलरच्या आउटफिटसोबत गोल्डन ज्वेलरी घातली आहे. सोबतच हातात व्हाइट फ्लॉवर्स पकडले आहेत.
- तिचे हे रुप अतिशय आकर्षक दिसत आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, श्रीलंकेत झालेल्या या प्री वेडिंग शूटची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...