आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावूक झाली '...मोहब्बते'ची स्टारकास्ट, दिव्यांकाला केले Goodbye

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका त्रिपाठी आणि अली गोनी - Divya Marathi
दिव्यांका त्रिपाठी आणि अली गोनी
मुंबई: दिव्यांका त्रिपाठी 8 जुलैला विवेक दाहियासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. रविवारी (3 जुलै) तिने 'ये है मोहब्बते' मालिकेचे लग्नापूर्वीचा शेवटचा एपिसोड शूट केला. त्यानंतर टीम मेंबर्सने तिला बॅचलरेट पार्टी दिली. पार्टीदरम्यान सर्वांनी दिव्यांकाला शुभेच्छा दिल्या. यावेळी काही सदस्यांच्या डोळ्यात पाणी आले.
ऑनस्क्रिन पतीच्या रिअल पत्नीला भेटली दिव्यांका...
बॅचलरेट पार्टीदरम्यान दिव्यांका ऑनस्क्रिन पती करण पटेलची रिअल पत्नी अंकिता भार्गवला भेटली. अभिनेता राज सिंह अरोराने दोघींचे फोटो कॅमे-यात कैद केले. हे फोटो सोशल मीडियावरसुध्दा शेअर केले आणि लिहिले, 'माझा भाऊ केपीची रील आणि रिअल लाइफ'
पार्टीदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत, ते पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...