आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैमध्ये बोहल्यावर चढणार ही टीव्ही अॅक्ट्रेस, 1000 किमी दूरून भोपाळला येणार वरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साखरपुड्यादरम्यान दिव्यांका त्रिपाठी - Divya Marathi
साखरपुड्यादरम्यान दिव्यांका त्रिपाठी
 
मुंबई: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दाहिया यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, याचवर्षी जुलैमध्ये 9 किंवा 10 तारखेला लग्न होऊ शकते. सेरेमनी भोपाळमध्ये होणार आहे. मात्र, अद्याप ठिकाण ठरले नाहीये. 
 
चंदीगढहून भोपाळला येणार वरात...
दिव्यांकाच्या लग्नाची वरात चंदीगढहून भोपाळला येणार आहे. 
- चंदीगढहून भोपाळचे अंतर 1000 किमी.पेक्षा जास्त आहे. 
 
जानेवारीमध्ये झाला होता साखरपुडा... 
- दिव्यांका आणि विवेकचा साखरपुडा जानेवारीमध्ये झाला होता. 
- विवेक दिव्यांकासोबत \'ये है मोहब्बते\' मालिकेत एसीपी अभिषेकची भूमिका साकारत आहे. शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांका आणि विवेकच्या साखरपुड्याचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...