आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 PHOTOS: विवेकची झाली दिव्यांका, बघा, हळदी, मेंदीपासून ते लग्नाचा पूर्ण Album

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळः प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी शुक्रवारी अभिनेता विवेक दाहियासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. हळदी, मेंदी आणि संगीतापासून ते वरात आणि सप्तपदीपर्यंतचे सर्व कार्यक्रम भोपाळ येथील कान्हा फन सिटीत झाले.
दिव्यांका आणि विवेकची भेट 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेच्या सेटवर झाली होती. एक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी कुटुंबीयांच्या परवानगीने यावर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता. आणि त्यानंतर 8 जुलै रोजी दोघे साता जन्माच्या बंधनात अडकले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, दिव्यांका-विवेकचा वेडिंग अल्बम...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...