आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिया और बाती..'च्या 'संध्या बींदणी'ने पतीबरोबर केलेल फोटोशूट, फ्लॉन्ट केले बेबी बंप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका सिंहने पती रोहितबरोबर फोटोशूट केले आहे. - Divya Marathi
दीपिका सिंहने पती रोहितबरोबर फोटोशूट केले आहे.
मुंबई - 'दिया और बाती हम' (2011-2016) मध्ये संध्या बींदणी च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली दीपिका आई होणार आहे. नुकतेच दीपिकाने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. त्याचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. या फोटोमध्ये दीपिका ब्लॅक ड्रेसमध्ये पती रोहितबरोबर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोर्सेसनुसार दीपिका तिच्या प्रेग्नंसीच्या सातव्या महिन्यात आहे. 

लग्नाला झाली तीन वर्षे 
दीपिका आणि रोहित यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. दीपिकाने 2 मे 2014 ला डायरेक्टर रोहित राज गोयलशी विवाह केला होता. नुकतेच दीपिकाने मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे काही फोटोही शेयर केले होते. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी दीपिका पती आणि मित्रांबरोबर 'बाहुबली-2' पाहायला गेली होती. 'दीया और बाती हम' सिवाय दीपिका 'नच बलिए-6'(2013) आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है'(2016) मध्येही झळकली आहे. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या दीपिकाबाबत इतर माहिती आणि पाहा इतर PHOTOS..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...