आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दीया बाती...' च्या सूरजने केला साखरपूडा, होणा-या पत्नीसोबत फक्त 3 वेळा झालीये भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'दीया और बाती हम' फेम अनस राशिदने चंदीगढ येथे राहणा-या हिनासोबत साखरपूडा केला आहे. हिनाच्या मुळ गावात फॅमिली मेंबर्स आणि क्लोज फ्रेंड्सच्या उपस्थितीत हा साखरपूडा झाला. 38 वर्षांचा अनस अरेंज मॅरेज करत आहे. साखरपूडा मिळून अनस हिनाला फक्त 3 वेळा भेटला आहे. हिना ही अनसची आई नजमाची पसंत आहे. आतापर्यंत फक्त तीनवेळा होणा-या पत्नीला भेटलाय अनस...

अनस आणि हिना साखरपूड्यात आणि इतर वेळी अशा फक्त 3 वेळा भेटले आहेत. अनसने सांगितले की, फॅमिली मेंबर्सने मला सांगितले होते की, चंडीगढमध्ये कोणालातरी भेटायला जायचे आहे. आणि तिथे गेल्यावर हिनासमोर बसवले. म्हणाले मुलगी कशी वाटली? हे विचारल्यावर मला आश्चर्य वाटले. दूस-यावेळी शगुन देण्यासाठी गेलो तेव्हा आमची भेट झाली. तिसरी भेट ही साखरपुड्यातच झाली. 
 
सोशल मीडियावर शेयर केले फोटोज
अनसने काही दिवासंपुर्वीच साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर शेयर केले आहेत. यामध्ये अनस डार्क कलरच्या शेरवानीमध्ये तर हिना यलो कलरच्या इंडियन आउटफिटमध्ये दिसत आहे. फोटोजमध्ये दोघेही खुप खुश दिसत आहेत.

अनसपेक्षा 14 वर्ष लहान आहे हिना
अनसची होणारी पत्नी हिना त्याच्यापेक्षा 14 वर्ष लहान आहे. 24 वर्षांची हिना अनसचे होम टाउन मलेरकोटला(पंजाब) ची आहे. खरेतर ती 6 वर्षांपासून चंडीगढमध्ये राहत आहे. तिने काही दिवसांपुर्वीच ग्रॅज्यूएशन कंप्लीट केले आहे. 

पुढील स्लाईडवर पाहा इंगेजमेंटचे 10 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...