आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षे लहान तरुणीसोबत संसार थाटणार 38 वर्षाचा हा अॅक्टर, समोर आले हळदीचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध शो 'दीया और बाती हम'मध्ये सूरजची भूमिका करणारा प्रसिद्ध अभिनेता अनस राशिदच्या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. नुकतेच त्याने त्याच्या इन्सटाग्रामवर त्याच्या हळदीचे काही फोटोज् शेअर केले आहेत. ज्यात तो पांढरा कुर्त्यात दिसत आहे. अनसची होणारी पत्नी पिवळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये फार सुंदर दिसत आहे. यावळी 9 एप्रिल रोजी अनसच्या मलेरकोटला (पंजाब) येथील घरी त्याचा साखरपुडा झाला.  14 वर्षाचा आहे फरक..
 
- अनस सध्या 38 वर्षाचा आहे तर त्याची पत्नी 24 वर्षाची आहे.
- हिना मलेरकोटला (पंजाब) येथील आहे आणि अॅक्टींगशी तिचा काहीही संबंध नाही.
- हिना गेल्या 6 वर्षापासून चंदीगढ येथे राहत आहे. तिथेच तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
- हिना आणि अनस दोघे अरेंज मॅरेज करत आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अनस आणि हिनाचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...