आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीत \'IPS संध्या\'चा ग्लॅमरस अवतार, इतर स्टार्ससुध्दा दिसले वेगळ्या अंदाजात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयपीएस संध्या राठी अर्थातच दीपिका सिंह, सोबत पती रोहित राज गोयल)
मुंबई- लोकप्रिय टीव्ही शो 'दीया और बाती हम'ने 1000 आठवडे पूर्ण केले आहेत. शनिवारी (4 एप्रिल) या शोच्या कास्ट आणि क्रू मेंबर्स यांनी पार्टी करून हे यश साजरे केले. यानिमित्त आदर्श बहू आणि आयपीएस संध्या राठी अर्थातच दीपिका सिंह ग्लॅमरस अंदाजात दिसली.
तिच्याशिवाय भाभो अर्थातच नीलू वाघेला, संध्याचे सासरे अरुण अर्थातच अशोक लोखंडे, सूरज राठी अर्थातच अनस राशिदसह संपूर्ण स्टारकास्ट शोपेक्षा खूप वेगळ्या लूकमध्ये दिसले. पार्टी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
सामाजिक मुद्यांना समोर आणणारे सूरज आणि संध्या यांची प्रेमकहणी असलेला हा शो 29 ऑगस्ट 2011पासून प्रसारित होत आहे. आजसुध्दा या शोची लोकप्रियता तशीच टिकून आहे. टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका सर्वात पुढे आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'दीया और बाती हम'चे सेलिब्रेशन...