आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने केला साखरपुडा, अशी सुरु झाली होती Love-Story

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'दीया और बाती' हम मालिकेतील अभिनेत्री एकता तिवारीने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सुशांत पंड्यासोबत 14 जून रोजी साखरपुडा केला आहे. दोघांनी एकमेकांचे आईवडील, जवळचे मित्रमैत्रीणी आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. या दोघांची पहिली भेट एका क्राईम शो च्या सेटवर झाली होती.
 
- एकता आणि सुशांत यांची पहिली भेट 'क्राईम पेट्रोल'च्या सेटवर झाली.
- एकताने सांगितले, 'क्राईम पेट्रोल' या शोमध्ये दोघांनी एकामागे एक 7 एपिसोड शूट केले होते. 
- दोघांपैकी कोणीच एकमेकांना प्रपोज केले नाही पण आपण प्रेमात पडलो असे दोघांना कळाल्याचे एकताने सांगितले.
- एकता-सुशांत यांनी साखरपुडा करायचे अचानकच ठरवले.
 
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये करणार लग्न..
- लग्नाच्या प्लानिंगची गोष्ट केली तर 2018 च्या सुरुवातीच्या महिन्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दोघे लग्न करणार आहेत.
- जर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लग्न केले नाही तर कधी लग्न करावे हे आम्ही नशिबावर सोडून देऊ असे  एकता म्हणते.
- एकताने आतापर्यंत 'मेरी आशिकी तुमसे ही' आणि 'तेरे मेरे सपने' या मालिकांमध्ये काम केले आहे. सुशांतने 'बदलापूर बॉईज'मध्ये काम केले आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा PHOTOS...