आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 Photosमध्ये पाहा टीव्हीच्या \'मधुबाला\'चा ग्लॅमरस अवतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अलीकडेच, यूके बेस्ड एका साप्ताहिक वर्तमानपत्राने अशियाच्या 100 सेक्सी महिलांची यादी सादर केली होती. या यादीत बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा टॉपवर आहे. तसेच, दुस-या स्थानावर टीव्ही अभिनेत्री 'मधुबाला' फेम दृष्टी धामी आहे. अर्थातच प्रियांका संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये सर्वात सेक्सी महिला मानली गेली आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये दृष्टी धामी सेक्सी महिला ठरली आहे.
2012मध्ये दृष्टी या यादीत 12व्या क्रमांकावर होती आणि 2013मध्ये ती तिस-या क्रमांकावर आली होती. यावर्षी ती एक पाऊल पुढे सरकून दुस-या क्रमांकावर आली आहे. तिच्या या प्रगतीकडे पाहून असे वाटते, की पुढील वर्षी ती पहिल्या स्थानावरसुध्दा येऊ शकते.
अशियाची सेक्सी महिलांमध्ये तिस-या स्थानावर टीव्ही अभिनेत्री सनाया इरानी, चौथ्या क्रमांकावर कतरिना कैफ, पाचव्या स्थानावर गोहर खान, सातव्या निया शर्मा, 10व्या प्रीतिका राव, 12व्या आशा नेगी, 13व्या शक्ती मोहन आणि सुरभी ज्योती 16व्या क्रमांकावर आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत दुस-या क्रमांकावर असलेल्या ग्लॅमरस दृष्टी धामीची छायाचित्रे...