आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drishti Shami And Other Celebs In Star Guild Awards

छायाचित्रांमध्ये पाहा ग्लॅमरस रुपात अवतरलेल्या छोट्या पडद्यावरच्या सुनेचा खास अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावर झळकणा-या अभिनेत्री सहसा पारंपरिक परिधानात दिसत असतात. टीव्हीवर आपले पात्र साकारताना त्यांना साडी किंवा पंजाबी ड्रेस परिधान करावा लागतो आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये आपल्या पात्राची ओळख म्हणून त्यांना याच लूकमध्ये राहावं लागलं. मात्र खासगी आयुष्यात गोष्ट वेगळी आहे.
अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या स्टार गिल्ड अवॉर्डमध्ये 'मधुबाला' या मालिकेतील अभिनेत्री दृष्टि धामी ग्लॅमरस रुपात अवतरली होती. यावेळी तिचे हे ग्लॅमरस रुप बघताच कॅमे-याच्या नजरा तिच्याकडे वळल्या. काळ्या रंगाच्या गाउनमध्ये दृष्टि या सोहळ्यात सहभागी झाली होती. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसली. तिचा हा ड्रेस रिव्हिलिंग होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा स्टार गिल्ड अवॉर्डमध्ये क्लिक झालेली दृष्टिची आणि ब्लॅक ड्रेसमध्ये
अवतरलेल्या इतर काही सेलेब्सची खास छायाचित्रे...