आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनालिसा ते स्वामीपर्यंत, जाणून घ्या किती शिकलेले आहेत 'Bigg Boss' चे कंटेस्टंट्स!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस'चा दहावा सिझन सेलिब्रेटीज आणि कॉमन पर्सन्स या दोन्ही प्रकारच्या स्पर्धकांमुळे चर्चेत आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, हे स्पर्धक किती शिकलेले आहेत? कदाचित माहिती नसेल. परंतु यु-ट्युब चॅनल बॉलिवूड टॉकने बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेले आणि घराबाहेर पडलेल्या सर्व सदस्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनची माहिती दिली आहे. या चॅनलनुसार काही स्पर्धकांनी बी.ए, बी. टेक तर काहींनी पीएचडी केलेली आहे. चॅनलच्या व्हिडीओमध्ये क्वालिफिकेशन सांगण्यात आले आहे परंतु बहुतांश स्पर्धकांनी कोणत्या शाळेत आणि कॉलेजमध्ये शिक्षण गेलेले आहे या संदर्भात काहीही सांगितले नाही.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बिग बॉसमधील कोणता स्पर्धक किती शिकलेला आहे...

(Pls Note-तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा.धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...