आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVच्या \'इशिता\'पासून \'जमाई राजा\'च्या रोशनीपर्यंत, पाहा किती शिकलेत हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्क: अभिनेता होण्यासाठी चांगले शिक्षण घेण्याची गरज नसते, त्यासाठी अंगात कौशल्या लागते. परंतु टीव्ही स्टार्सविषयी बोलायचे झाले तर काही टीव्ही कलाकारांनी उच्च शिक्षण घेऊन या क्षेत्रात पाऊल ठेवले. अलीकडेच लग्नगाठीत अडकलेली 'ये है मोहब्बते'ची इशिता म्हणजेच दिव्यांका त्रिपाठीने रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. तसेच तिचा पती विवेक दहियाने इंग्लंडमधून M.Scमध्ये इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी शिक्षण घेतले.
छोट्या पडद्यावरील हे स्टार्स केवळ अभिनयातच नव्हे तर शिक्षणातही एक पाऊल पुढे आहेत. त्यातील काही शाळेत तर काही कॉलेजमध्ये टॉपर होते. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला टीव्ही इंडस्ट्रीतील टॅलेंटेड स्टार्सविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या तुमचे आवडते कलाकार किती शिकले आहेत...
बातम्या आणखी आहेत...