आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती शिकले आहेत 'तारक मेहता...'चे स्टार्स, जाणून घ्या Educational Qualification

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क : सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय शोला नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. तेव्हापासून या मालिकेची यशस्वी घौडदौड सुरु आहे. या मालिकेने 2000 एपिसोड्सचाही टप्पा गाठला आहे. दया, जेठालाल, चंपकदादा, टप्पू सेना, सेक्रेटरी भिडे, माधवी भाभीसह शोमधील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या घराघरांतील एक अविभाज्य भाग बनले आहेत. शोमधील पात्रांमध्ये कुणी शिक्षक, कुणी दुकानदार तर कुणी वैज्ञानिक आहेत. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? रिअल लाइफमध्ये हे कलाकार किती शिकले आहेत. चला तर आज आम्ही तुम्हाला सांगतो, किती
शिकले आहेत तुमचे आवडते हे स्टार्स...
दिशा वाकाणी
मालिकेत दयाबेन गडा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणीने ड्रामात डिप्लोमा केला आहे. अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमध्ये तिचे शिक्षण झाले आहे. इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी दिशा रंगभूमीवर काम करत असे. कमाल पटेल v/s धमाल पटेल आणि लाली लीला या गुजराती नाटकांमध्ये दिशाने काम केले आहे.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, दयाभाभीप्रमाणेच पोपटलाल, जेठालाल, बबिताजीसह इतर कलाकारांचे किती शिक्षण झाले आहे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...