आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'डायन'ला प्रमोट करण्यासाठी एकताने एकत्र आणली टीव्हीची हॉट ब्रिगेड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्माती एकता कपूर नेहमीच आपल्या सिनेमांचे हटके प्रमोशन करत असते. आता लवकरच एकताची निर्मिती असलेला 'एक थी डायन' हा सिनेमा रिलीज होणार आहे. आपल्या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एकताने यूनिक प्रमोशनल स्ट्रॅटेजी शोधून काढली आहे. 'एक थी डायन'च्या प्रमोशनसाठी एकता 'एक थी नायिका' ही खास मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. अलीकडेच मुंबईत एकताने तिची नवी मालिका लाँच केली. या मालिकेतील सीरिजमध्ये 'एक थी डायन' सिनेमातील कलाकरांना प्रमोट केले जाणार आहे.

मालिका आणि सिनेमाच्या प्रमोशनल इवेंटला एकत्र करण्याचा वेगळा प्रयोग एकताने या माध्यमातून केला आहे. यावेळी छोट्या पडद्यावरील आघाडीच्या आठ अभिनेत्री एकत्र आल्या होत्या.

छायाचित्रांमध्ये पाहा या इवेंटमध्ये कोणकोणत्या अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या...