आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या बालनपासून ते परिधी शर्मापर्यंत, एकता कपूरने बदलून टाकले या कलाकारांचे आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालिका आणि सिनेमांची निर्माती एकता कपूर आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. एकता आपल्या काळातील चॉकलेट हीरो जितेंद्र यांची कन्या आहे. एकता आज ज्या यशोशिखरावर आहे, त्यामागे तिची कठोर मेहनत आहे. एकताना आपल्या वडिलांच्या नावाचा वापर न करता हे यश प्राप्त केले आहे.
'कृष्णा कॉटेज', 'मिशन इस्तांबुल', 'लव सेक्स और धोखा', 'रागिनी एमएमएस' आणि 'द डर्टी पिक्चर्स' यांसारख्या सिनेमांची यशस्वी निर्मिती करणा-या एकताला टीव्ही क्वीन म्हणूनही ओळखले जाते. एकताने खरं तर आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्याच्या माध्यमातून केली.
'हम पांच', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहानी घर-घर की', 'कसौटी जिंदगी की ', 'कहीं किसी रोज' और 'पवित्र रिश्ता' यासह अनेक सुपरहिट मालिकांची निरमिती तिने केली आहे. या मालिकांच्या माध्यमातून एकताने अनेक कलाकारांना स्टार बनवले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशा आठ कलाकारांविषयी सांगणार आहोत, ज्यांना एकता कपूरने लाँच केल्यानंतर ते लाइमलाइटमध्ये आले. या कलाकारांविषयी जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...