आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: पाहा एकता कपूरचे UNSEEN फॅमिली PICS

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरचा आज ३७ वा वाढदिवस आहे. सुपरस्टार जितेंद्रच्या मोठ्या मुलीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एकताने टेलिव्हिजन तसेच चित्रपट क्षेत्रामध्ये स्वतःची स्थान निर्माण केले आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तयार झालेले 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई', 'डर्टी पिक्चर', 'रागिणी एमएमएस' हे चित्रपट जबरदस्त हिट झाले.

यामुळे एकता कपूरचे नाव भारतातील सर्वात तरुण आणि यशस्वी बिझनेसवुमनच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. कामाच्या व्यापातून एकता आपल्या कुटुंबासाठीही वेळ देण्याचा प्रयत्न करते. एकता आपल्या कुटुंबीयांवर खूप प्रेम करते.

पाहा एकताचे तिच्या कुटुंबियांसोबतचे खास फोटो...