आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांनंतर अशा दिसत आहेत एकता कपूरच्या शोमधील या 9 सुना, सध्या इथे आहेत बिझी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकता कपूरने तिच्या 'बालाजी टेलीफिल्म्स' या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली अनेक सिरियल्स तयार केल्या आहेत. त्यापैकी बहुतांश सिरियल्स या सासू-सुनेच्या संबंधांवर आधारित आहेत. टिव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहेत, ज्या एकताच्या शोमध्ये सुनेचा रोल करून प्रसिद्ध झाल्या आहेत. एवढ्या की, आजही त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. 2000 आणि 2001 मध्ये सुरू झालेल्या असाच काही शोमधील सुनांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. जाणून घ्या, 17 वर्षांनी म्हणजे आता कशा दिसत आहे आणि काय करत आहेत या सुना..

भूमिका : तुलसी
अॅक्ट्रेस : स्मृती ईराणी 
शो : क्योकी सास भी कभी बहू थी (2000-08)
सध्या काय करतेय : राजकारणात अॅक्टीव्ह. मोदी सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्री. 

पुढील स्लाइड्सवर पाहा काय करत आहेत, टिव्हीवरील इतर सुना..
 
 
 
बातम्या आणखी आहेत...