आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांकाने दाखवले 'मिडल फिंगर', या अभिनेत्रींनीही पोस्ट केले फोटोज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'ये है मोहब्बतें' फेम इशिता म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहीयासोबत इटलीमध्ये तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. नुकताच दिव्यांकाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे त्यात तिने मिडल फिंगर दाखवत लिपस्टीक पकडलेली आहे. या फोटोमध्ये दिव्यांका माम्मा मिया बीचवर दिसत आहे. सोबत तिने कॅप्शन दिले आहे,
 
(It’s promotional…Do not get Emotional!) I’m an ocean, pretty on the surface. Abysmal, opulent and varied in the depths that many can’t see. You can’t ever know me completely ’cause I have a #LipstickUnderMyBurkha! (sic)."
 
याप्रकारे दिव्यांका तिच्या टीव्ही शोची प्रोड्युसर आणि फिल्ममेकर एकता कपूरच्या 'lipstick rebellion' ला सपोर्ट करत आहे जी लिपस्टीक अंडर माय बुर्काची प्रमोशनल स्ट्रेटेजी आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला सर्टीफिकेट देण्यास नकार दिला होता. आता A सर्टीफिकेटसोबत हा चित्रपट 21 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. दिव्यांकाव्यतिरीक्त इतर फिमेल स्टार्सने अनिता हसनंदानी, अदिति भाटिया, कृष्णा मुखर्जी आणि अवंतिका हुंडल यांनीही फोटो शेअर केला आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर अभिनेत्रींचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...