आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अॅक्ट्रेसने दाखवली बिकिनी बॉडी, लग्नाविना प्रेग्नंसीच्या बातम्यांनी आली होती चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी प्रधान. - Divya Marathi
साक्षी प्रधान.
मुंबई - 'बिग बॉस 4' मध्ये झळकलेल्या साक्षी प्रधानने इन्स्टाग्रामवर काही बिकिनी फोटोज अपलोड केले आहेत. त्यापैकी एका फोटोत फ्रेंड्सबरोबर ती पूलमध्ये दिसते आङे. तर काही फोटोला तिने लाँजरी ब्रँड व्हिक्टोरिया सिक्रेटला टॅग केले आहे. साक्षीने बिग बॉसच्या घरातून अचानक बाहेर पडण्याची मागणी केली होती. त्यावेळी प्रेग्नंट असल्याची चर्चा झाली होती. 

त्यावेळी प्रेग्नंट असल्याची होती चर्चा 
- 'बिग बॉस' दरम्यान साक्षी प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. त्यामुळेच तिने 'बिग बॉस'च्या घरातून एव्हीक्शन मागितले आणि ते मान्य झाले असे म्हटले जाते. 
- 'बिग बॉस'च्या घरात साक्षीला वेळो वेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी होती, त्यावरूनच तिच्या प्रेग्नंसीबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. 
- एवढेच नाही तर को-कंटेस्टेंट्स श्वेता तिवारी, वीणा मलिक आणि सारा खान यांनी तिचे मेंस्ट्रुअल सायकल मिस झाल्याची चर्चा केल्याचेही समोर आले होते. विशेष म्हणजे साक्षी तेव्हा अविवाहित होती आणि अजूनही तिच्या लग्नाबाबत काही माहिती समोर आलेली नाही. 

बाहेर आल्यानंतर दिले हे उत्तर.. 
- साक्षी जेव्हा 'बिग बॉस' च्या घरातून बाहेर आली त्यावेळी तिचा सूर भलताच होता तिने प्रेग्नंसीचे वृत्त फेटाळले होते. 
- ती म्हणाली होती, मी फक्त 21 वर्षांची आहे. मला करिअरची काळजी असताना मी प्रेग्नंट कशी होईल. 

'स्प्लिट्सविला' जिंकवल्यानंतर मिळाली प्रसिद्धी 
- साक्षी प्रधानने डेटिंग रियालिटी शो 'स्प्लिट्सविला'चा दुसरा सिझन जिंकल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली होती. 
- तियाशिवाय तिचा एक एमएमएसही लीक झाला होता. त्यात ती एका मुलाबरोबर इंटिमेट होत असल्याचे पाहायला मिळाले होते. 
- या सर्व कॉन्ट्रोव्हर्सीमुळेच तिला 'बिग बॉस'ची ऑफर मिळाली होती. 
- 'बिग बॉस'मध्ये ती अश्मित पटेलला पॉप्स म्हणायची तर स्वतः त्याच्या मुलीसारखी वागायची. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, साक्षी प्रधानचे 6 लेटेस्ट PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...