आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी बॉडी फ्लॉन्ट करताना दिसली 'बिग बॉस'ती Ex-कंटेस्टेंट, शेयर केले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनमध्ये फोटोशूटदरम्यान लोपामुद्रा राऊत. - Divya Marathi
स्पेनमध्ये फोटोशूटदरम्यान लोपामुद्रा राऊत.
मुंबई - 'बिग बॉस 10' ची कंटेस्टंट राहिलेली लोपामुद्रा राऊत सध्या स्पेनमध्ये 'खतरो के खिलाडी 8' या रियालिटी शोच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. शूटमधून निवांत वेळ मिळताच लोपाने हॉट फोटोशूट केले. यावेळी ती रेड ब्रा आणि शॉर्ट्समध्ये होती. काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केले आहेत. त्यापैकी एका फोटोत लोपाने लिहिले, And when the wind did not blow her way.. she adjusted the sails. @najibhabib you are an excellent photographer!! Thanks for this one. 

इलेक्ट्रीकल इंजीनिअर आहे लोपामुद्रा...
- नागपूर महाराष्ट्रात जन्मलेल्या लोपाने इलेक्ट्रीकल इंजीनिअरिंगची पदवी घेतली आहे. तिने एच रायसोनी कॉलेज, नागपूरमधून शिक्षण पूर्ण केले आहे. 
- 2013 मध्ये लोपाने मिस नागपूरचा किताब जिंकला होता. तर त्याचवर्षी गोव्यात झालेल्या मिस इंडिया कॉन्टेस्टमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. 
- 25 वर्षांच्या या मॉडेलने फेमिना मिस इंडिया आणि मिस दिवा सारख्या सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. 
- 2016 मध्ये लोपामुद्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. 25 सप्टेंबर 2016 मध्ये गुआयाक्विल, इक्वाडोरमध्ये झालेल्या मिस युनायटेड कॉन्टेस्टमध्ये ती सेकंड रनरअप राहिली. 

समाजसेवेची आवड.. 
- लोपामुद्राला समाजसेवेची आवड आहे. तिला ट्रॅव्हलिंग करायलाही आवडते. त्याशिवाय गिटार वाजवणे आणि गाण्याचीही तिला आवड आहे. एवढेच नाही तर ती ट्रेण्जड कथक डान्सरही आहे. 
- लोपामुद्राचे वडील जीवन राऊत अकाउंटंट होते आणि ते 2002 मध्ये निवृत्त झाले आहेत. तर तिची आई रागिणी राऊत नागपूरच्या कृषी विभागात काम करतात. तिने चंदादेवी सराफ स्कूल, नागपूरमधून शिक्षण पूर्ण केले आहे. रियल लाईफमध्ये तिला खायला खूप आवडते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लोपामुद्रा राऊतचे स्पेनमधील आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...