आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस फ्रीक आहे 'बिग बॉस'ची ही Ex-स्पर्धक, बॉयफ्रेंडसोबत करते हॉट योगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बिग बॉस'च्या दुस-या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री पायल रोहतगीचे इंस्टाग्रामवरील फोटोज बघता ती फिटनेस फ्रीक असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर पायल दररोज योगाच्या वेगवेगळ्या आसनातील छायाचित्रे शेअर करत असते. पायलने तिचा बॉयफ्रेंड आणि रेसलर संग्राम सिंहसोबत हॉट योगा करतानाचे व्हिडिओजसुद्धा शेअर केले आहेत.

'बिग बॉस'मधून झाली लोकप्रिय...
पायल '36 चाइना टाउन', 'हे बेबी', 'फिर जिंदगी' या सिनेमांसोबतच 'सर्वाइवर इंडिया', 'नच बलिए 7' या टीव्ही रिअॅलिटी शोजमध्ये झळकली आहे. बिग बॉसच्या दुस-या पर्वात झळकल्यानंतर ती लाइमलाइटमध्ये आली होती. या शोमध्ये संभावना सेठसोबतचे तिचे भांडण बरेच गाजले होते. सोबतच राहुल महाजनसोबतची जवळीकसुद्धा चर्चेचा विषय ठरले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, फिटनेस फ्रीक पायल रोहतगीचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...