आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Bigg Boss Contestant Pooja Misrra Grabs Eyeballs In Her Calendar

Pix: \'बिग बॉस\'ची माजी स्पर्धक पूजा अवतरली हॉट अंदाजात, पाहा तिची बिनधास्त अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पूजा मिश्रा)

मुंबईः 'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोची माजी स्पर्धक असलेल्या पूजा मिश्राने अलीकडेच आपले लिमिटेड एडिशन कॅलेंडर लाँच केले आहे. नवी दिल्लीत हे कॅलेंडर लाँच करण्यात आले. या कॅलेंडरवरील पूजाचा सेक्सी आणि बिनधास्त अंदाज लक्ष वेधून घेतोय.
लाँचिंग इव्हेंटमध्ये पूजा म्हणाली, "तीन दिवस आम्ही हे फोटोशूट केले. यावेळी धमाल मस्तीत काम पूर्ण झाले. माझ्या मित्रमैत्रिणींना हे फोटोग्राफ्स पसंत पडले आहेत."
पुढे पाहा, पूजाचा सेक्सी आणि बिनधास्त अंदाज...