आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Bigg Boss Contestant Vrajesh Hirjee Ties The Knot

Bigg Bossचा Ex-स्पर्धक आणि प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नगाठीत, 2008 पासून होते अफेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहिणी बॅनर्जी आणि वृजेश हिरजी यांचे लग्नातील छायाचित्रे - Divya Marathi
रोहिणी बॅनर्जी आणि वृजेश हिरजी यांचे लग्नातील छायाचित्रे

मुंबईः प्रसिद्ध विनोदवीर आणि 'बिग बॉस'च्या सहाव्या पर्वाचा स्पर्धक वृजेश हिरजी गर्लफ्रेंड रोहिणी बॅनर्जीसोबत अलीकडेच विवाहबद्ध झाला. हे लग्न रविवारी रोहिणीच्या घरी झाले. या लग्नात वर-वधूचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. वृजेश गुजराती आहे, तर रोहिणी बंगाली. हे लग्न बंगाली पद्धतीने झाले.
वृजेशची बहीण आणि टीव्ही अभिनेत्री पुष्टी शक्तीने या लग्नाची बातमी ट्विटरवर दिली. तिने लिहिले, "“The #brother got #married#yesterday… Could not be more #happyand #blessed for the #newbegining in his#life. I look forward to #sharing in his #joy.#pushtiie #indianwedding #sisterinlaw#bride #groom #forever #love#togetherness.”
2008 पासून आहेत रिलेशनशिपमध्ये...
वृजेश आणि रोहिणी 2008 पासून एकमेकांना डेट करत आहे. 2011 मध्ये या दोघांनी आपल्या नात्याची कबुली सार्वजनिकरित्या दिली. रोहिणी 'सास बिना ससुराल' या मालिकेत झळकली आहे. तर वृजेश 'रहना है तेरे दिन में', 'कहो न प्यार है', 'गोलमाल रिटर्न्स' आणि 'तुम बिन' या सिनेमांमध्ये झळकला आहे.
पुढील स्लाईड्मसध्ये पाहा, वृजेश आणि रोहिणीच्या लग्नाची खास छायाचित्रे...