आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: भारतीच्या लग्न विधींना सुरुवात, हळदी-मेंदी सेरेमनीत राखी सावंत थिरकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः भारती सिंग उद्या म्हणजे 3 डिसेंबर रोजी लेखक हर्ष लिम्बाचियासोबत विवाहबद्ध होणार आहे. आज (2 डिसेंबर) भारतीच्या हळदी आणि मेंदी विधींना सुरुवात झाली आहे. गोव्यात सुरु असलेल्या या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमाचे एक्सक्लूझिव्ह फोटोज divyamarathi.com वाचकांना दाखवत आहे. या फोटोजमध्ये भारती मेंदी तर हर्षला हळद लागताना दिसतेय. यासोबतच दोघांचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला असून यामध्ये भारती आणि हर्ष पोल डान्स करताना दिसत आहेत. 


सेरेमनीत पोहोचले हे सेलेब्स..

- भारती-हर्षच्या लग्नासाठी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी गोव्यात दाखल झाले आहेत.
-  राखी सावंत  रेड अँड गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये पोहोचली.
- मेन गेटवर राखी ठुमके लावताना दिसली.
- गोव्यातील  Adamo The Bellus या लग्झरी हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या फंक्शनमध्ये राखीशिवाय आरजे प्रीमत सिंह, राजेश कुमार आणि आर जे मंत्रा सहभागी झाले आहेत. 


पुढील स्लाईड्सवर बघा, भारतीच्या मेंदी आणि हळदी सेरेमनची PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...