आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Interview With Saurabh Pandey Aka Shree Krishna

Behind The Scenes:TV च्या 'श्रीकृष्णा'सोबत एक दिवस, पाहा कसा होतो रेडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'सूर्यपुत्र कर्ण' या मालिकेत अभिनेता सौरभ पांडे श्रीकृष्णाची भूमिका साकारत आहे. अलीकडेच आमच्या प्रतिनिधीने सौरभला गाठले आणि त्याच्यासोबत एक दिवस घालवला. सकाळी उठल्यापासून ते श्रीकृष्णाच्या भूमिकेत तयार होईपर्यंत त्याचा दिनक्रम कसा असतो, हे जाणून घेतले. यावेळी सौरभने आपल्या भूमिकेसोबतच अनेक गोष्टी शेअर केल्या.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी तयार होत असतानाचा सौरभचा खास व्हिडिओ आणि सोबतच छायाचित्रे..