आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss: Exclusive Photos Of The House Of Pritam Pyare

Bigg Boss: येथे वास्तव्याला आहे RJ प्रीतम प्यारे, पाहा घरातील INSIDE PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(घरात लावण्यात आलेला प्रीतमचा लग्नाचा फोटो, उजवीकडे प्रीतमचा मुलगा आदित्य आणि पत्नी अमनजोत)
मुंबईः 'बिग बॉस हल्लाबोल'चा ग्रॅण्ड फिनाले 31 जानेवारी रोजी रंगणार आहे. यानंतर घरातील सर्व सदस्य आपापल्या घरी पोहोचतील. टॉप 5 स्पर्धकांमध्ये स्थान प्राप्त करणा-यांपैकी एक आहे प्रीतम प्यारे. प्रीतम एक प्रसिद्ध रेडिओ जॉकी असून '11 से 2 भाभी का शो' या शोमुळे प्रसिद्धीझोतात आला आहे.

Inside Photos: हे आहे Bigg Bossचा Ex स्पर्धक एजाजचे स्वप्नातील घर

प्रीतमच्या घराविषयी सांगायचे झाल्यास, तो मुंबईतील मलाड (ईस्ट) मध्ये आईवडील, पत्नी आणि मुलासोबत वास्तव्याला आहे. प्रीतम मुळ नागपूरचा आहे. मात्र वर्षभरापूर्वीच त्याचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. प्रीतमची पत्नी अमनदीपने divyamarathi.comसोबत केलेल्या खास बातचीतमध्ये सांगितले, की त्याला आपला जास्तीत जास्त वेळ घरात घालवायला आवडतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रीमत प्यारेच्या घराची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे...
सर्व फोटोः अजीत रेडेकर

EXCLUSIVE: हे आहे दिग्दर्शक प्रकाश झा यांचे शानदार ऑफिस, पाहा PHOTOS