आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: आज लग्नगाठीत अडकणार रुपाली गांगुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'परवरिश - कुछ खट्टी कुछ मीठी' या मालिकेतील पिंकी अर्थातच रुपाली गांगुली आज लग्नगाठीत अडकत आहे. अश्विन शर्माबरोबर रुपाली विवाहबद्ध होणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुपालीने सध्या शुटिंगपासून सुटी घेतली आहे. अतिशय खासगी स्वरुपात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. अश्विन आणि रुपाली कोर्ट मॅरेजला पंसती दिली आहे. अश्विन फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नाहीये. लग्नानंतर संध्याकाळी एक रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या पार्टीत दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.